9922030401 info@ramsangamtrust.org
🎁 Donate Materials

वस्तूरूप देणगी

आपल्या वस्तूरूप देणगीतून समाजसेवा, अन्नदान आणि धार्मिक उपक्रमांना मदत करा.

आपण काय देणगी देऊ शकता?

अन्नधान्य

कपडे

पुस्तके

वृक्ष / रोपे

🎁 Material Donation

ट्रस्टच्या विविध सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणीय उपक्रमांसाठी आपण वस्तूरूप देणगी देऊ शकता.

  • ✔ अन्नधान्य
  • ✔ कपडे
  • ✔ पुस्तके
  • ✔ शालेय साहित्य
  • ✔ धार्मिक साहित्य
  • ✔ वैद्यकीय साहित्य

Donation Request Form

🚩 जय श्रीराम 🚩

"वस्तूरूप देणगी ही समाजसेवेची अमूल्य परंपरा आहे."